Mogara Phulaalaa | तीन दिवसात १ करोड ४५ लाखांची कमाई | Mogra Swwapnil Joshi

  • 5 years ago
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्राबनी देवधर दिग्दर्शित 'मोगरा फुलला' सिनेमा १४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. आणि पहिल्या तीन दिवसातच १ कोटी ४५ लाखांची कमाई झाली.

Recommended