Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २मध्ये जूनच्या भागात कॅप्टन्सी टास्कदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये शिवच्या चुकीमुळे नेहा पडते. परागला ही गोष्ट पटत नाही आणि त्यामुळे ती त्याने शिवला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि यावरूनच दोघांमध्ये वाद रंगतो.

Category

🗞
News

Recommended