Ratris Khel Chale 2 Episode Update | बोर्डिंगमधून अभिराम पळाला | Zee Marathi
  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत दत्ता आणि सरिता अभिरामला बोर्डिंग स्कुलमध्ये सोडून येतात, मात्र नंतर नेने वकिलांकडून अण्णांना समजतं की तो तिथून पळून गेला आहे. घरी पळून आल्याची अभिरामला काय शिक्षा मिळणार?
Recommended