Ratris Khel Chale 2 Episode Update | अण्णांच्या हातून अभिरामचा जीव धोक्यात | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत अण्णांच्या हाती अभिराम माधवसाठी लिहीत असलेलं पत्र पडतं. ते बघून अण्णा अभिरामचा गळा पकडतात. आता अभिरामच्या मागच्या अडचणी कधी संपतील ?

Recommended