Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी २ मध्ये Weekend चा डाव रंगला. त्यामध्ये महेश मांजरेकर यांनी सगळ्यांची चांगलीच शाळा घेतली तर कोणाचं कौतुकही केलं. मात्र एक चांगली गोष्ट म्हणजे या आठवड्यात घरातून कोणीच बाहेर नाही पडलं.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended