झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले 2' ह्या मालिकेत शेवंताने अण्णांना त्यांनीच दिलेली सोन्याची चेन परत करते. आणि सरिताला घरी सुखरूप नेऊन त्या बदल्यात तिला जे हवंय ते देण्याविषयी वचन घेते. आणि भिवरी अण्णांना शेवंताला दागिना कधी देणार विचारते? या सगळ्याचा काय अर्थ असेल?
Be the first to comment