Kaagar | "शुभंकरचा वडील असल्याचा अभिमान!"- Sunil Tawade | Rinku Rajguru & Shubhankar Tawade

  • 5 years ago
अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता शुभंकर तावडे यांनी दादर येथील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला हजेरी लावली. यावेळी शुभंकरचे वडील सुनील तावडे देखील या शोभायात्रेत सहभागी झाले. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी शुभंकरचा वडील असल्याचा अभिमान असल्याचं सांगितले. For more updates subscribe our channel Rajshri Marathi.

Recommended