Tula Pahate Re | विक्रांतचा ईशा-मायराच्या भावनांशी खेळ! | 5th March Episode Update | Zee Marathi
झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मालिकेत विक्रांतनेच कंपनीत घोटाळा केला आहे त्याच्या आणि झेंडेंच्या बोलण्यातून उघड होते. ईशाला कंपनीतील भ्रष्ट माणसाच्या शोधापासून परावृत्त करण्यासाठी विक्रांत काय करणार?
Category
🗞
News