Sonali Bendre After Cancer Surgery | सोनालीचे खास फोटोशूट

  • 5 years ago
कॅन्सरच्या शस्त्रक्रियेमुळे सोनालीच्या अंगावर व्रण आले, त्याविषयी लाज न बाळगता सोनाली धैर्याने आजाराला सामोरी गेली. तिचे एक फोटोशूट बघूया.