Swarajya Rakshak Sambhaji | मोरोपंतांचं देहावसान! | 18th February Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या मालिकेत संभाजी महाराज मोरोपंतांची भेट घेतात आणि त्यांना त्यांनी माफ केलं आहे असं सांगतात. आपल्याला माफी मिळाली ह्या समाधानाने मोरोपंत आपले प्राण त्यागतात.