Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7 years ago
झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या मालिकेच्या सेटवर सर्वजण पुतळाबाई साकारणाऱ्या पल्लवी भावे- वैद्यला मिस करत आहेत. तिच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सर्वांनी तिला इन्स्टा पोस्टवर शुभेच्छा दिल्या.

Category

🗞
News

Recommended