Anandi Gopal | Motion Poster | 'ही' अभिनेत्री साकारणार आनंदीबाईंची भूमिका! | Zee Studios
झी स्टुडिओजचा आगामी चित्रपट 'आनंदी गोपाळ' ह्या सिनेमाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले असून ह्यामध्ये आनंदीबाईंची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हे कोडे उलगडणार आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.
Category
🗞
News