Do you want to remove all your recent searches?

All recent searches will be deleted

Watch fullscreen

Luckee - Trailer Launch | जितेंद्र थिरकले 'Signature Step' वर | Jitendra, Abhay Mahajan

Rajshri Marathi
Rajshri Marathi
9 months ago|3 views
ट्रेलर लाँच सोहळ्याला 'लकी' सिनेमाचा मनोरंजक ट्रेलर दाखवण्यासोबतच सिनेमाचे नुकतेच लाँच झालेले ‘कोपचा’ गाणे ही दाखवण्यात आले. हे गाणे अभिनेते जीतेंद्र कपूर ह्यांना एवढे आवडले की, त्यांनी लकी चित्रपटाचा मुख्य अभिनेता अभय महाजनसोबत 'कोपचा' गाण्यावर ‘जीतेंद्र स्टाइल’ डान्स केला.

Browse more videos