Youthtube | Poster Out | तरुणाई आणि सोशल मीडियावर आधारित सिनेमा! | Shivani Baokar, Purnima Dey

  • 5 years ago
अभिनेत्री शिवानी बावकरची मुख्य भूमिका असलेला आगामी सिनेमा 'युथट्यूब' चे पोस्टर सोशल मीडियावररिलीज करण्यात आले. ह्या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती प्रमोद प्रभुलकर ह्यांनी केली आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.