Bhai Vyakti Kee Valli | Trailer Review | अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा प्रवास! | Sagar Deshmukh

  • 6 years ago
पु ल देशपांडे ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ असं चित्रपटाचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.

Category

🗞
News

Recommended