Dahi Handi | गोविंदा रे गोपाळा ते डॅशिंग गोविंदा- प्रवास सिनेमातील दहीहंडीचा!

  • 6 years ago
दहीहंडी ह्या एकेकाळी गल्लोगल्ली साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणाला आता ग्लॅमरच स्वरूप आलंय आणि हे ग्लॅमर रुपेरी पडद्यावर चित्रपटांमधून देखील पाहायला मिळालं. ९० च्या दशकातील सिनेमातील हंडी ते २१ च्या दशकातील सिनेमातील हंडी ह्यावर आम्ही टाकलीय एक नजर!

Recommended