मालिकांच्या सेटवर चित्रीकरणासोबतच बरीच धमालही सुरू असते. स्टार प्रवाहच्या नकळत सारे घडले या मालिकेतील अक्षयची भूमिका साकारणाऱ्या छोट्या यश राणेनं संजू चित्रपटाच्या ट्रेलरमधला एक प्रसंग सादर करून सेटवर धम्माल केली.
For More Such News & Gossips Subscribe now! http://bit.ly/2ryVPgG
Log On To Our Official Website : http://www.lehren.com
Download LEHREN App For Android: Android Play Store Link : https://goo.gl/xtpQgq
Be the first to comment