LIVE - Aniruddha Bapu‬ - श्रीसूक्तम्‌ मनाला स्पर्श करते (Shree Suktam touches the mind)
  • 9 years ago
श्रीसूक्तम्‌ मनाला स्पर्श करते (Shree Suktam touches the mind) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 May 2015

सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘श्रीसूक्तम्‌ हे मनाला स्पर्श करते' याबाबत सांगितले.

हे श्रीसूक्तम्‌ मनाला स्पर्श करते. महालक्ष्मी आणि लक्ष्मी या मायलेकींचे एकत्रित सूक्त असणारे असे हे श्रीसूक्तम्‌ आहे, ते आपल्या मनाला स्पर्श करते, अगदी अर्थ नाही कळला नाही तरीही.

प्रार्थनेचा अर्थसुद्धा आपण आणि आपल्या परमेश्वराच्या मध्ये येऊ शकत नाही. एवढी खात्री आपण लक्षात ठेवली पाहिजे. प्रार्थना प्रेमाने म्हणायची असते आणि अर्थ प्रेमाने समझून घ्यायचा असतो. बापुंनी जे सांगितले, ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
--------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------
Recommended