LIVE - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 25 June 2015 - सद्‍गुरू जसे आहे तसेच जाणत असतो

  • 9 years ago
सद्‍गुरू जसे आहे तसेच जाणत असतो (Sadguru knows everything just the way it is) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 25 June 2015

सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी साईचरित्रातील दामुअण्णा कासारांचे उदाहरण घेऊन सांगितले की, शिष्याला पुढे काय होणार?, त्याच्या भाग्यात काय आहे?, त्याचा काय काय त्रास होऊ शकतो? हे कळू शकत नाही. सद्‌गुरु ‘जे जसे आहे तसेच जाणत असतो’ यासंदर्भात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
--------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------