Skip to playerSkip to main content
  • 10 years ago
वसुन्धरेच्या इतिहासाच्या संदर्भात सध्या प्रत्यक्ष या दैनिकात तुलसीपत्र अग्रलेखमालेत सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे अग्रलेख प्रकाशित होत आहेत. या इतिहासाचा अभ्यास वसुन्धरेवरील मानवाची, मानसप्रवृत्तींची, मनातील विविध प्रकारच्या भयांची, मानवाच्या जनुकीय संरचनेची वगैरे अनेक गोष्टींची जडणघडण कशी झाली, हे उलगडून सांगतो. भक्तमाता पार्वती आणि ऋषि कश्यप यांच्या संवादातून उलगडत जाणार्‍या या इतिहासाचे अध्ययन वर्तमानातही महत्त्वाचे का आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ( The Importance of Agralekhs about The Real History of Earth - Part 1 - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 August 2014.)

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------

Category

🎵
Music
Be the first to comment
Add your comment

Recommended