Upload

Namdev Dhasal Criticised Dalit leaders

Jaimaharashtra

by Jaimaharashtra

28
49 views
  • About
  • Export
  • Add to
स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेसनं देशातील मागासवर्गीय जातींना ठरवून एकत्र येऊ दिलं नाही, अशी टीका ज्येष्ठ दलित नेते आणि साहित्यिक नामदेव ढसाळ यांनी केली आहे. सध्याच्या स्वत:ला नेते म्हणवून घेणाऱ्यांनी भोळ्या दलित जनतेचा केवळ वापर केला आहे, असेही ढसाळ म्हणाले. ठाण्यात एका साप्ताहिकाच्या वर्धापदिनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या ढसाळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश बच्छाव यांनी.

0 comments