Upload

Don't take Manohar Joshi's statement seriously- MNS leader Bala Nandgaonkar.

Jaimaharashtra

by Jaimaharashtra

28
112 views
  • About
  • Export
  • Add to
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना पुन्हा एकत्र येण्याचे दिलेले आमंत्रण राज यांनी धुडकावल्यानंतर मनोहर जोशी यांनी उघड केलेल्या नाराजीवर मनसेने जाहीर टीका केलीय. मनोहर जोशी पक्षप्रमुख नसल्याने त्यांचे विधान आपण फारसे गंभीरतेने घेत नसल्याचे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय..त्याचबरोबर दोन्ही पक्षप्रमुखांनी बसून वैचारिक मतभेद सोडवावेत असंही त्यांनी सांगितलं.

0 comments