Advertising Console

  Views from Nawab Malik on Drought issue and on NCP leader daughter's marraige

  Repost
  Jai Maharashtra News

  by Jai Maharashtra News

  41
  39 views
  राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य मंत्री भास्कर जाधव यांनी आपल्या मुलीच्या लग्नात वर्माप उधळपट्टी केली.राष्ट्रवादी कॉंग्रेस या बाबतीत कान पिचक्या देत जाधव यांना घरचा आहेर दिलाय.आगामी काळात या लग्नामुळे भास्कर जाधव अडचणीत येणार हे नक्की