Advertising Console

  Sabir Shaikh once described as the Muslim face of the Shiv Sena,now without attention from party.

  Jai Maharashtra News

  by Jai Maharashtra News

  58
  154 views
  शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी कामगारमंत्री साबीरभाई शेख यांच्यावर योग्य औषधोपचार व्हावेत म्हणून एका सामाजिक संस्थेने त्यांना औरंगाबादमध्यला मातोश्री वृद्धाश्रमात नेले होते.... मात्र या घटनेन आता वेगळ वळण घेतलय... साबीर भाईंची फसवणूक करून त्यांना औरंगाबादला नेण्यात आल्याचं आरोप लावत साबीर भाईंच्या कुटुंबीयांनी त्यांना आपल्या घरी आणले आहे....