Advertising Console

  Varsha Gaikwad,Women and Child development minister, speaks with jaimaharastranews

  Repost
  Jai Maharashtra News

  by Jai Maharashtra News

  52
  31 views
  दिल्ली सामुहिक बलत्कारानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला. या वाढत्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी महत्वाची पाऊले उचलणार असल्याच महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगीतलं. ८ मार्च आंतराष्ट्रिय महिला दिनाच्या दिवशी हे धोरण प्रकाशीत केल जाणार आसल्याचही त्यांनी यावेळी सांगीतलं...