ओशिविरा परिसरात गोळीबार,एकाचा मृत्यू

Jaimaharashtra
33
13 views
  • About
  • Export
  • Add to
मुंबईतील ओशिविरा परीसरातील मिल्लत नगरमध्ये शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात इसमांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये ४२ वर्षीय एजाज अहमदचा मृत्यूं झालाय.

0 comments