Advertising Console

  गणेश वंदना 26-Sep-2012

  Repost
  Jai Maharashtra News

  by Jai Maharashtra News

  41
  99 views
  आजच्या गणेश वंदनेत आपण पाहणार आहोत ७ दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन. पण यात विसर्जनाच्या वेळी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे किती त्रास होऊ शकतो ते कळते. महाराष्ट्राच्या इतर विविध भागातील गणपती बाप्पांचे दर्शन तर घेता येईलच. यात चंद्रपूर, पुण्याचे प्रसिद्ध दगडू शेठ हलवाई गणपती यांचा समावेश आहे.