इंदिरानगरच्या नाल्यात दगड-सिमेंटचा भराव | Indira Nagar drain fill with Debris | Vile Parle News

  • 11 months ago
2022 मध्ये पावसाळ्यात इंदिरा नगरमध्ये झोपड्या नाल्यात कोसळल्याचं आठवतंय? होय ही तीच जागा आहे. हाच तो विलेपार्ले पश्चिमेतील इंदिरा नगर येथील नाला. या नाल्याला लागूनच मिठीबाई कॉलेज देखील आहे. या नाल्याच्या एका बाजूला इंदिरा नगरची वस्ती आहे. त्यातील काही घरं पावसाळ्यात या नाल्यात वाहून गेली. त्यानंतर पालिकेनं आणखी काही घरं रिकामी करून त्यांच्यावर कारवाई केली. परंतु या घरांचं डेब्रिज अजूनही या नाल्याशेजारी तसच पडलेलं आहे. हे डेब्रिज या नाल्यात जातं. इतकंच काय तर या घरांवर कारवाई करताना या नाल्याची संरक्षक भिंत देखील पाडली गेली होती ती देखील अजून पूर्ववत केली गेली नाहीये. Indira Nagar drain fill with Debris | Vile Parle News

#mumbai #mumbainews #mumbailocal #vileparle

मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : https://www.youtube.com/channel/UCzOkZqo2LNVefoxSRXZ_bgA

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended