'भाजपाने घाबरून रासनेंना उमेदवारी दिली'; Ravindra Dhangekar यांचे वक्तव्य | Pune | Kasba Peth

  • last year
कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याशी पुण्यातील प्रश्न आणि समस्या यांबाबत चर्चा करण्यात आली. कसबा मतदारसंघातील सर्व प्रश्न व मूलभूत समस्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी धंगेकर यांनी दिले. यावेळी बोलताना, 'मी उभा राहिलो म्हणून भाजपाने घाबरून रासनेंना उमेदवारी दिली. नाहीतर शैलेश टिळक यांना उमेदवारी दिली असती. ही निवडणूक माझ्याभोवती फिरत होती' असे वक्तव्य Ravindra Dhangekar यांनी दिले.

Recommended