Maharashtra Board 2023: विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये 75% उपस्थिती अनिवार्य, 50% पेक्षा कमी उपस्थिती असलेल्यांना परीक्षेला बसता येणार नाही?

  • last year
कोविड 19 च्या संकटाची दहशत दूर झाली असुन पुन्हा बोर्ड पूर्वीप्रमाणे दहावी,बारावीच्या परीक्षा घेणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शिक्षण बोर्डाकडून वेळापत्रक जारी झाले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended