‘बारामतीचे चुलते-पुतणे चोरटे’, BJP आमदाराची टीका | Gopichand Padalkar | Sharad Pawar | Baramati

  • last year
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे. दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी ५० वर्षे राज्य केलं. पण, विकास केला नाही. असा गंभीर आरोप पडळकर यांनी केलाय.

#SharadPawar #AjitPawar #GopichandPadalkar #Baramati #Chor #UddhavThackeray #NitinDeshmukh #VaibhavNaik #ACB #AmbadasDanve #RohitPawar #MaharashtraCricketAssosiation

Recommended