फकिरा कादंबरी भाग २ / FAKIRA MARATHI NOVEL PART 2

  • last year
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे लेखणीतून अजरामर झालेली कादंबरी म्हणजे फकिरा
या कादंबरीमध्ये एका उपेक्षित समाजात जन्मलेल्या आपले कुटुंब आपला समाज व आपला गाव या करिता आपल्या प्राणाची बाजी लावणारा असीम योद्धा म्हणजे फकिरा होय .पानोपानी उत्कंठा वाढविणारी कादंबरी आपण एकलीच पाहिजे .आजच्या भागात नेमके काय घडणार जाणून घेऊ .AUDIO बुक च्या माध्यमातून .

Recommended