मी जास्त बोलले तर माझ्यासह देवेंद्रंचंही नुकसान होतं - Amruta Fadnavis | Devendra Fadnavis

  • last year
आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता यांनी उत्तरे दिली.

#amrutafadnavis #devendrafadnavis #pmmodi #eknathshinde #maharashtrakarnataka #basavrajbommai #bjp #nagpur #adhiveshana #elonmusk #twitter #ceo #hwnewsmarathi

Recommended