राज ठाकरेंचा मनसैनिकांना धक्का! सिंधुदुर्गात घेतला मोठा निर्णय | Raj Thackeray | MNS | Sindhudurg

  • 2 years ago
सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतला आहे. या निर्णयाची घोषणा मनसे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. तर यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रामाणिक आणि राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या लोकांना संधी देणार असल्याचेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

#RajThackeray #Ratnagiri #MNS #Sindhudurg #BalaNandgaonkar #Konkan #MaharashtraNavnirmanSena #Mumbai #Shivtirtha #Maharashtra #HWNews

Recommended