तब्बल पाच वर्षांनंतर राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर का आले? | Raj Thackeray | MNS | Kolhapur | Pune

  • 2 years ago
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. तब्बल पाच वर्षानंतर राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पण पाच वर्षानंतर आता कोल्हापूरला येण्यामागे कारण काय असावं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#RajThackeray #MNS #Kolhapur #MaharashtraNavnirmanSena #BMCElection2022 #ShivSena #BalasahebThackeray #Pune #Sabha #ShahuMaharaj #Maharashtra

Recommended