‘...म्हणून Modi आणि Rahul Gandhi वेगळे‘; तुषार गांधींचा मोदींवर निशाणा

  • 2 years ago
Bharat Jodo Yatra दरम्यान राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे देखील यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाषण करत असताना मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील फरक सांगितला आणि मोदींवर एकप्रकारे टीका केली.

Recommended