शिंदेंना पहिला धक्का ! बालेकिल्ल्यात ठाकरेंनी माणूस फोडला ! Shinde's Corporator join Thackeray Sena

  • last year
Eknath Shinde group Former corporators Ragini Bairisshetty and Bhaskar Shetty returns to Uddhav Thackeray Shiv Sena : उद्धव ठाकरेंच्या गळाला एक मोठा मासा लागलाय... आणि एकनाथ शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. त्याचं कारण असं आहे की शिंदेंकडे जाऊन पुन्हा ठाकरेंकडे अशी ही घरवापसी झालीय. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंविरोधात बंड केलं. त्यानंतर आमदारांपासून ते शाखाप्रमुख अनेकजण शिंदेंकडे गेले. हे सर्व एकाच दिशेने सुरु होतं. मात्र आता शिंदेंकडून पुन्हा ठाकरेंकडे असा प्रवास सुरु झाल्याचं दिसतंय. आणि ठाण्यात ही पहिली घरवापसी झाली.. (Ashvin VO) Eknath Shinde vs Uddhav Thackeray
#shivsena #uddhavthackeray #eknathshinde

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended