Uddhav Thackeray कुठेही हात घालू शकतात, किशोरी पेडणेकर यांचा इशारा कुणाला? Kishori Pednekar

  • 2 years ago
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू आणि भाजपच्या जवळचे रवी राणा यांचा संघर्ष आता चिघळला आहे. दुसरीकडे शिंदेंना साथ देऊनही मंत्रीपद न मिळाल्याने बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे साथीदार रवी राणा यांनी खोक्यांना आरोप केल्याने बच्चू कडू दुखावले आहेत. त्यामुळे त्यांनी आता थेट शिंदेंनाच आवाहन करत आणखी काही आमदार नाराज असल्याचा गौप्यस्फोट केला आहे, शिंदे गटातील या अस्वस्थतेवर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया दिली आहे किशोरी पेडणेकर यांनी...
#KishoriPednekar #uddhavthackeray #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended