Uddhav Thackeray यांनी फक्त पदासाठी गद्दारी केली! - Narayan Rane | BJP | BMC Election |
- 2 years ago
शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद निष्ठा यात्रेचा झंझावात आज शुक्रवार दि.16 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत सुरू झाली आहे. रत्नागिरी शहरातील जलतरण तलावासमोरील मैदानात शिवसंवाद निष्ठा यात्रा आयोजित करण्यात आली असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे.
#NarayanRane #Gaddar #RajanSalvi #AdityaThackeray #UdaySamant #SharadPawar UddhavThackeray #Kokan #Shivsena #MaharashtraPolitics #HWNews
#NarayanRane #Gaddar #RajanSalvi #AdityaThackeray #UdaySamant #SharadPawar UddhavThackeray #Kokan #Shivsena #MaharashtraPolitics #HWNews
Recommended
Rajesh Tope यांचं उत्तर अन् आरोग्यभरती परीक्षा घोटाळ्यावर Gopichand Padalkar vs Pravin Darekar
Lokmat
विजय वडेट्टीवार OBC, भटक्या विमुक्तांचा छळ का करत आहेत? Gopichand Padalkar on Vijay Wadettiwar
Lokmat