कोणत्या या 3 सवयी माणसाला गरीब बनवतात? Chanakya Niti | Which three habits will make you poor?

  • 2 years ago
संपत्ती वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न केले पाहिजेत असे आचार्यांचे मत होते. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे गुंतवणूक. पण काही लोकांना पैशांची पर्वा नसते आणि ते पाण्यासारखे पैसे खर्च करतात. गरज नसतानाही अनावश्यक पैसे खर्च करणे. अशा परिस्थितीत लक्ष्मी त्यांच्यावर रागावते आणि अशा लोकांकडे पैसा फार काळ टिकत नाही.
#ChanakyaNiti #AcharyaChanakya #Spiritual #lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended