"आम्ही सर्वांना कामातून उत्तर देऊ"; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला EknathShinde |UddhavThackeray |

  • 2 years ago
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल पैठण रोड वरून गेले त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमित्र शिपले यावर प्रतिक्रिया घेतली असता, यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करू शकतो आज हा दौरा होता यामध्ये हजारो लोक जनता जनार्दन या रस्त्यावर उतरले होते स्वागतासाठी हे आपण सगळ्यांनी पहिला आहे आणि त्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद आमच्यासाठी मोठा आहे आणि या सगळ्याला कामातून उत्तर देऊ

#Paithan #Aurangabad #EknathShinde #SandeepanBhumare #Shivsena #UddhavThackeray #AdtyaThackeray #AjitPawar #AmbadsDanve #MaharashtraPolitics #HWNews

Recommended