सुप्रिया सूळेंना हरवण्याची जबाबदारी मी आनंदाने स्वीकारली ", भाजप नेत्याने पुन्हा दंड थोपटले

  • 2 years ago
बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची भाजपची इर्षा कधीच लपून राहिली नाही. 2014 आणि त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघ जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आलं नाही. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती जिंकायचीच याचा चंग जणू भाजप नेत्यांनी बांधलाय.. आणि त्याची तयारी आतापासूनच सुरू केली.. बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी असलेले विधान परिषदेचे आमदार राम शिंदे त्यांच्या एका विधानाने पुन्हा भाजपच्या मिशन बारामतीची चर्चा सुरू झाली..(Kiran Shinde VO)
#ramshinde #BJP #BaramatiNews #MaharashtraPoliticalCrisis #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended