Udayanraje Bhosale on 'Dahi Handi DJ' Noise | डॉल्बी वाजू द्या... उदयनराजे रागात काय म्हणाले?

  • 2 years ago
Udayanraje Bhosale Dahi Handi:खासदार उदयनराजेंची कॉलर उडवण्याची स्टाईल अख्ख्या देशात प्रसिद्ध आहे... पत्रकारांना हटके उत्तर देणं... नजर रोखून बघणं आणि डायलॉग मारणं.. उदयनराजेंच्या या हटके गोष्टी अनेकांना भावतात... अशीच आणखी एक तरुणाईला भावणारी गोष्टी उदयनराजे नेहमी लावून धरतात.. ती म्हणजे डॉल्बी... डॉल्बी वाजलीच पाहिजे म्हणून त्यांनी वेळोवेळी आक्रमक भुमिका मांडली.. स्वतः अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी डीजेवर तालही धरलाय.. पण आता ते चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले.. पाहा नेमकं का घडलं.. (Ashvin VO)
#UdayanrajeBhosaleDahiHandi ##UdayanrajeBhosale #DahiHandi #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended