शिवसेना भवनात शिवसेनेची बैठक, शिवसैनिक आक्रमक

  • 2 years ago
मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनाभवनात जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांची बैठक बोलवली आहे. शिवसैनकांची शिंदे गटावर नाराजी दिसून येत असून पक्षाला वेठीस धरता येणार नाही, पुन्हा या सोबत काम करू अशा भावना शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

#Shivsena #UddhavThackarey #mumbai

Recommended