तब्बल 55 दिवसानंतर बिल्डर Sanjay Biyani यांच्या हत्येचा उलगडा| Murder Case| Nanded| Real Estate

  • 2 years ago
तब्बल 55 दिवसानंतर नांदेडचे प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येतील सहा आरोपींना अटक करण्यात नांदेड पोलिसांना यश आलं आहे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत माहिती दिलीय. या हत्येमागे पाकिस्तानात असलेला खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याचा हात असल्याचं समजतंय.

#SanjayBiyani #Nanded #Builder #Murder #NisarTamboli #Punjab #Delhi #Haryana #UttarPradesh #RealEstate #Construction #HWNews

Recommended