KK चे सुपरहिट गाणे : \'दिल इबादत\' ते \'तू ही मेरा रब है\', पाहा व्हिडीओ

  • 2 years ago
53-वर्षीय गायकाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या मृत्यूच्या सुमारे 10 तास पूर्वीचे कोलकाता येथील एका ऑडिटोरियममध्ये झालेल्या कॉन्सर्टचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. वृत्तानुसार, केकेची कॉन्सर्ट दरम्यान तब्बेत बिघडली होती अशी माहिती समोर आली आहे.

Recommended