Ananya Marathi Movie | Hruta Durgule | 22 जुलैला भेटीस येणार 'अनन्या' | Sakal Media |

  • 2 years ago
'अनन्या' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या २२ जुलै रोजी ‘अनन्या’सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Recommended