आमदारांची घर योजना बारगळणार?... निर्णय बदलण्याबाबत अजित पवार यांचे सूतोवाच MLA Flats Maharashtra

  • 2 years ago
अजित पवार... आमदारांना घर देण्याच्या निर्णयावर सगळ्या स्तरातून टिका झाली... आमदारांना घरं हवीत कशाला... त्यांना काय भिक लागली का असे टोले ही काहींनी लगावले... अहो एवढच काय तर या निर्णयावर काही आमदारांनी सुद्धा टिका करत घरं नाकारली... पण आया या सगळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलय... आमदारांना घरं मिळणार का ... घरं मिळाली तर कुठे.... की आमदारांची घर योजना बारगळणार यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पाहा...
(Shailaja VO) #MLAFlatsMaharashtra #AjitPawarOnMLAFlats #UddhavThackerayOnMLAFlats

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended