K Chandrashekar Rao | तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नृसिंह स्वामी मंदिरात पूजा | Telangana CM

  • 2 years ago
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील नव्याने नूतनीकरण केलेल्या श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिरात पूजा केली. पुनर्बांधणी केलेले हे मंदिर अनेक वैशिष्ट्यांसह एक वास्तुशिल्पाचाही एक उत्तम नमुना आहे. अडीच लाख टन काळ्या ग्रॅनाइटने हे मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिरात द्रविड आणि काकतीयन शैलीच्या वास्तुकलेचं दर्शन घडतं.

#KChandrashekarRao #TelanganaCM #Telangana #TelanganaCMparty #KCR #KCRPoojaatYadariTemple #esakal #SakalMediaGroup

Recommended