Marathi Celebrity Reacts On Jhund | "नागराज ऑस्कर घेऊन येणार", कलाकारांकडून 'झुंड'चं कौतुक | JItendra Joshi, Siddhath Jadhav
  • 2 years ago
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा झुंड हा सिनेमा पाहून मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर कौतुक केलं. मराठी कलाकार झुंडविषयी काय म्हणाले जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale